खासदाराच्या घरात फूट; एक भाऊ Eknath Shinde गटात, तर दुसरा Uddhav Thackeray यांच्यासोबत| BJP Shivsena

2022-07-28 10

बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. पण संजय जाधव हे अजूनही मूळ शिवसेनेतच असल्याचं पाहायला मिळतंय. ज्यामुळे जाधव कुटुंबातच राजकीय फूट पडली असल्याचं बोललं जातंय. कारण संजय जाधव हे प्रतापराव जाधव यांचे सख्खे धाकटे भाऊ असून ते उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेत असल्याने जाधव भावाभावांतील मतभिन्नतेविषयी चर्चा रंगली आहे.

#EknathShinde #SanjayJadhav #UddhavThackeray #BJP #PratapraoJadhav #Buldhana #ShivSena #Maharashtra #HWNews

Videos similaires